INDIAN NEWS & TIMES

Tuesday, May 30, 2023

*देवरत्न मँगोज् – पाच दशकांहून अधिक वर्षांची परंपरा*सन १९६५ मध्ये आमच्या घरातल्या जुन्या, जाणत्या, ज्येष्ठांनी आपल्या कोकणातल्या हापूसची अवर्णनीय चव सर्वांपर्यंत पोहचवण्याचा निर्णय घेतला.

याच हेतूनं त्यांनी आपला हा आंब्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मुंबई / ठाणे आणि पुणे या शहरांची निवड केली.

त्यांच्या व्यक्तिमत्त्वामधलं मार्दव आणि कामाच्या पद्धतीमधलं सौंदर्य यामुळे आंबाप्रेमींचं त्यांना अल्पावधीतच चांगलं समर्थन मिळालं.

त्यांचाच हा वारसा पुढे चालू ठेवण्याची मोठी जबाबदारी आता आमच्यावर आहे.

आमच्या ग्राहकांना तीच मधुर चव आणि पूर्ण समाधान देणं हीच आमची प्राथमिकता आहे.

त्यामुळे आमच्या सर्वच ग्राहकांना सर्वोत्तम अनुभव मिळावा यावर आमचा कटाक्ष असतो!मुळचा ‘अल्फान्सो द ऑलबुकरेक’ नावाने ओळखला जाणारा हापूस आंबा, स्थानिक कोकणी माणसांमध्ये ‘अलपुस’ असा अपभ्रंश होऊन शेवटी *हापूस* या नावापर्यंत रुपांतरित झाला.

हापूस हा त्याच्या गोडव्यामुळे आणि देखणेपणामुळे इतर सर्व फळांमध्येच नव्हे, तर अगदी आंब्याच्याही सर्व प्रकारांत आजपर्यंत सदैव वरच्या क्रमांकावर राहिला आणि स्थिरावला देखील!

साधारणपणे १२५ ग्रॅम ते ३२५ ग्रॅम वजनाचा हापूस मार्च ते जून पर्यंत बाजारात उपलब्ध असतो.

खात्रीशीर कोकणी हापूस आंबा विकणाऱ्यांमध्ये *मोरे बंधू आंबेवाले* यांचे *देवरत्न मँगोज* हे नाव आज सर्वदूर प्रसिध्द आहे.

कारण नैसर्गिकरित्या पिकवलेले आणि सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले आंबे, तेही अगदी खात्रीशीरपणे !

म्हणूनच,कोकणी हापूस आंबे म्हणजे फक्त…मोरे बंधू आंबेवाले यांचे *देवरत्न मँगोज*मुंबई • ठाणे • पुणे.

*तर मग वाट कसली पाहताय आजच बुक करा आपल्या आंब्याची पेटी खालील दिलेल्या संपर्क क्रमांकावर फोन करा *

आणि आंबा खाल्ल्यावर २ तासांनी शुगर चेक करावी व शुगर जास्त प्रमाणात वाढत नसेल तर आंबा खायला काही हरकत नाही.२-३ वेळा शुगर चेक करावी आंबा खल्ल्यावर म्हणजे समजेल की आंबा खायचा की नाही.

१०० ग्राम आंबा = ६०-७० कॅलरिजGlycemic Index ५६ आहे जो मध्यम स्वरूपाचा आहे म्हणजे आंब्यामुळे शुगर पटकन वाढत नाही पण एकाच वेळी ४ आंबे खाल्ले तर मात्र शुगर वाढणार.१०० ग्राम आंबा म्हणजे मध्यम आकारच्या अर्ध्या आंब्याचा रस.

संपर्क:*सचिन मोरे*9930308867 / 8830308867